सातबारा Watch

← पेल्हार

Ferfar #10488 · पेल्हार

वसई, पालघर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
Certified
—
Gat / Survey
153/3
Talathi
सुशांत प्रताप खराडे
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026 लिहुन देणार:- 1) हसमुख सी. चोप्रा 2) भरत के. जैन (खाता क्रमांक7318) गट/सर्व्हे क्रमांक 153/3, बिगरशेती क्षेत्र 58.7500 आर.चौ.मी पैकी लिहून देणार ह्यांच्या मालकीचे क्षेत्र 14.7500 आर.चौ.मी (1475.00 चौ.मी. ) हे त्यांनी लिहुन घेणार :- इंतेझार अहमद अब्दुल वाहिद खान , (खाता क्रमांक :-7558)गट/सर्व्हे क्रमांक 153/3 बिगरशेती क्षेत्र 14.7500 आर.चौ.मी (1475.00 चौ.मी. ) यांना मा. सह दु.नि.वसई 5 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6130/2026, दिनांक 20/04/2026 प्रमाणे रक्कम रुपये 10,3,40,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. नोंद - वर्दी अर्ज, मा. सह दु.नि.वसई 5 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6130/2026, दिनांक 20/04/2026 व प्रतिज्ञापत्र यावरुन दाखल केली असे.