Ferfar #10490 · पेल्हार
वसई, पालघर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 331
- Talathi
- सुशांत प्रताप खराडे
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
बाजूस दाखल केलेल्या स.नं. 331 च्या 7/12 चे इतर हक्क सदरी अनुसूचीत जमाती व इतर पारंपारिक वन निवासी(वन हक्क मान्य करणे)नियम ,2008,जोडपत्र-दोन [नियम (8)(ज)], जिल्हा प्रकरण क्रमांक 50871, 50872, व 50873 दिनांक 13/03/2026 अन्वये
1) मदन सोमा वाढे, मंजुळा मदन वाढे - क्षेत्र 4000. 00 चौ.मी.
2) लक्ष्मण बाबु निंबारा, सुमन लक्ष्मण निंबारा, यमु लक्ष्मण निंबारा - क्षेत्र 4000 .00 चौ.मी.
3) संदिप चिंतु म्हसे, सरिता संदिप म्हसे - क्षेत्र 1500.00 चौ.मी.
पुढील अटी व शर्ती वर प्रदान करण्यात आले आहे.
1)वनहक्क पट्ट्यातील अटी व शर्ती 1 ते 5 ला अधीन राहून बँक कर्ज घेता येईल,
2)कर्जाची नोंद इतर हक्कात घेता येईल,
3)अनुसूचीत जमाती व इतर पारंपारिक वन निवासी[वन हक्काची मान्यता]अधिनियम कलम 4[1] नुसार प्रदान करनेत आलेला हक्क वारसागामी असेल मात्र अन्य संक्रम्य किवा हस्तांतरणीय नाही.
सदरची नोंद ही महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग शासन परिपत्रक क्रं.एस-10/2011/प्र.क्रं.175/फ-3 मंत्रालय,मुंबई 400032 ,दि.02/01/2021 च्या परिपत्रकाप्रमाणे नोंद दाखल केली असे.