Ferfar #7679 · पेल्हार
वसई, पालघर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-11-01 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- सुशांत प्रताप खराडे
- First seen
- 8h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026
लिहुन देणार:-
1) संजय वासुदेव राऊत ,2) संदेश पुरुषोत्तम पवार, 3) मे. पीएनआर इंटरप्रायजेस तर्फे भागीदार (खाता क्रमांक3865) यांचे ( जुना स.नं. 216/1/2) / गट/सर्व्हे क्रमांक 216/1/ज, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0051 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0051 हे.आर.चौ.मी
व ( जुना स.नं. 216/2) /गट/सर्व्हे क्रमांक216 ब/2/ड, बिगरशेती क्षेत्र 2.3100 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 2.3100 आर.चौ.मी
व गट/सर्व्हे क्रमांक215/7/8, बिगरशेती क्षेत्र 5.1800 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 5.1800 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
मे. मेंटको मॅन्युफक्चरींग प्रा. लि. , (खाता क्रमांक :-7533)गट/सर्व्हे क्रमांक 216/1/ज लागवडीयोग्य क्षेत्र 0.0051 हे.आर.चौ.मी
व गट/सर्व्हे क्रमांक 216 ब/2/ड बिगरशेती क्षेत्र 2.3100आर.चौ.मी
व गट/सर्व्हे क्रमांक 215/7/8 बिगरशेती क्षेत्र 5.1800आर.चौ.मी
यांना मा. सह दु.नि.वसई 5 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 14480/2021, दिनांक 01/12/2021 प्रमाणे रक्कम रुपये 4,50,00,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
नोंद - वर्दी अर्ज, मा. दुय्यम निंबधक सह दु.नि.वसई 5 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 14480/2021, दिनांक 01/12/2021 व प्रतिज्ञापत्र यावरुन दाखल केली असे.
216/1/ज,216 ब/2/ड,215/7/8