Ferfar #8801 · पेल्हार
वसई, पालघर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-11-01 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 96/2
- Talathi
- सुशांत प्रताप खराडे
- First seen
- 8h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026
लिहुन देणार:-
चेतन हरिश्चंद्र देसाई च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु. राजकुमार केशवप्रसाद पांडे
स्नेहा चेतन देसाई च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु. फजल रेहमान मानेगर (खाता क्रमांक6576) यांचे गट/सर्व्हे क्रमांक96/2, बिगरशेती क्षेत्र 86.3028 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 9.2936 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
राजकुमार केशवप्रसाद पांडे
फजल रेहमान मानेगर (खाता क्रमांक :-7537)गट/सर्व्हे क्रमांक 96/2 बिगरशेती क्षेत्र 9.2936 आर.चौ.मी
यांना मा. सह दुय्यम निंबधक वसई 1 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6529, दिनांक 09/05/2024 प्रमाणे रक्कम रुपये 55,00,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
नोंद - वर्दी अर्ज, मा. सह दुय्यम निंबधक वसई 1 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6529, दिनांक 09/05/2024 व प्रतिज्ञापत्र यावरुन दाखल केली असे.