Ferfar #3595 · धानीव
वसई, पालघर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 29/6
- Talathi
- सुशांत प्रताप खराडे
- First seen
- 9h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026
लिहुन देणार:-
1) जसीबुन्निशा
2) नमीमा खातून
3) मोहम्मद हसन
4) शमीमा खातून
5) हुसेन सफिक खान
6) करीमुल्लाह खान
7) जमालुद्दीन खान (खाता क्रमांक1625) यांचे गट/सर्व्हे क्रमांक29/6, बिगरशेती क्षेत्र 0.4646 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.4646 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
नदीम यार मो. चौधरी , (खाता क्रमांक :-2262)गट/सर्व्हे क्रमांक 29/6 बिगरशेती क्षेत्र 0.4646 आर.चौ.मी
यांना मा. सह दु.नि.वसई 6 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11397/2026, दिनांक 10/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 6,00,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
नोंद - वर्दी अर्ज, मा. सह दु.नि.वसई 6 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11397/2026, दिनांक 10/09/2026 व प्रतिज्ञापत्र यावरुन दाखल केली असे.