सातबारा Watch

← धानीव

Ferfar #3608 · धानीव

वसई, पालघर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-30
Objection until
2026-10-20
Certified
—
Gat / Survey
113/2/ड
Talathi
सुशांत प्रताप खराडे
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/09/2026 लिहुन देणार:- मनोहर गणपत पाटील रा. धानीव(खाता क्रमांक267) यांचे गट/सर्व्हे क्रमांक113/2/ड, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0700 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0700 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : 1) दिपक दत्तात्रेय घरत 2) अब्दुल हकिम अब्दुल अजीम खान (खाता क्रमांक :-2256)गट/सर्व्हे क्रमांक 113/2/ड लागवडीयोग्य क्षेत्र 0.0700 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना मा. सह दुय्यम निंबधक वसई 1 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11241/2012, दिनांक 15/10/2012 प्रमाणे रक्कम रुपये 4,25,000 /- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. नोंद - वर्दी अर्ज, मा. सह दुय्यम निंबधक वसई 1 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11241/2012, दिनांक 15/10/2012 , प्रतिज्ञापत्र अ.नं. 1 हे गाव मौजे - गौरापूर, ता. वाडा, जि. पालघर येथील स.नं. 274 मधील खातेदार आहेत. व अ.नं. 2 यांचे वडील हे गाव मौजे - मर्रस्सापुर ( कुण्डा), तह. कुण्डा, जि. प्रतापगढ, राज्य - उत्तर प्रदेश येथील खसरा संख्या 325 क मधील सामाईक खातेदार आहेत.यावरुन दाखल केली असे.