सातबारा Watch

← धानीव

Ferfar #3616 · धानीव

वसई, पालघर · JSON

Type
खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
36/1
Talathi
सुशांत प्रताप खराडे
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026 लिहुन देणार:- गयाप्रसाद रामसमुज गुप्ता, सलटनसिंह हनुमान सिंह चौहाण व मान्यता देणार - कृष्णा भीखा दौंड यांचे गट/सर्व्हे क्रमांक36/1 खाता क्रमांक 204 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे अंशतः क्षेत्र 0.00.2323 हे.आर ( 23.23 चौ.मी. ) हे त्यांनी लिहुन घेणार : संजय कुमार रामप्रकाश मौर्या , (खाता क्रमांक :-2261 11397), क्षेत्र 0.00.2323 हे.आर ( 23.23 चौ.मी. ) यांना मा. सह दु.नि.वसई 5 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 12062/2025, दिनांक 25/06/2025 प्रमाणे रक्कम रुपये 1,13,000/-घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. नोंद - वर्दी अर्ज, मा. दुय्यम निंबधक सह दु.नि.वसई 5 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 12062/2025, दिनांक 25/06/2025, प्रतिज्ञापत्र व जमीन विकत घेणार यांचे वडील हे गाव मौजे - कैथावॉ, तह. कादीपुर , जि. सुल्तानपुर, राज्य - उत्तर प्रदेश येथील खसरा संख्या 310 मधील सामाईक खातेदार आहेत. यावरुन दाखल केली असे.