Ferfar #3625 · धानीव
वसई, पालघर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 42/2
- Talathi
- सुशांत प्रताप खराडे
- First seen
- 8h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026
लिहुन देणार:-
सैय्यद मुश्ताक मोहम्मद हारुन रा. धानीव(खाता क्रमांक664) यांचे गट/सर्व्हे क्रमांक42/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0217 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.00.5576 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
फातमा जहरा दिलदार हुसैन -, (खाता क्रमांक :-2280)गट/सर्व्हे क्रमांक 42/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.005576 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना मा. सह दु.नि.वसई 6 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4617 दिनांक 09/07/2018 प्रमाणे रक्कम रुपये 6,00,000 /- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
नोंद - वर्दी अर्ज, मा. सह दु.नि.वसई 6 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4617 दिनांक 09/07/2018 , प्रतिज्ञापत्र व जमीन विकत घेणार ह्या गाव मौजे - करौदिया (मीरानपुर), तह. सदर, जि. सुल्तानपुर, राज्य - उत्तर प्रदेश येथील खसरा संख्या 274 मधील सामाईक खातेदार आहेत. यावरुन दाखल केली असे.