Ferfar #2521 · बिलालपाडा
वसई, पालघर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-07
- Objection until
- 2026-09-25
- Certified
- —
- Gat / Survey
- 73/9
- Talathi
- सुशांत प्रताप खराडे
- First seen
- 21h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 01/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 07/09/2026
लिहुन देणार:-
1) हर्षद तुकाराम भगत
2) अमिता कैलास पाटील
3) नंदा तुकाराम भगत
4) हर्षदा तुकाराम भगत च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु. नंदा तुकाराम भगत (खाता क्रमांक316) यांचे गट/सर्व्हे क्रमांक73/9, लागवडीयोग्य क्षेत्र 0.4180 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2480 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1700 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
रामनायक मातादीन पांडे , (खाता क्रमांक :-367)गट/सर्व्हे क्रमांक 73/9 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2480 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1700 हे.आर.चौ.मी
यांना मा. सह दुय्यम निंबधक वसई 2 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3213/2026, दिनांक 23/02/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2,51,00,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
नोंद - वर्दी अर्ज, मा. सह दुय्यम निंबधक वसई 2 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3213/2026, दिनांक 23/02/2026, प्रतिज्ञापत्र व जमीन विकत घेणार हे गाव मौजे - बिलालपाडा, ता. वसई, जि. पालघर येथील स.नं. 13/6 मधील खातेदार आहेत. यावरुन दाखल केली असे.