सातबारा Watch

← बिलालपाडा

Ferfar #2549 · बिलालपाडा

वसई, पालघर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
48
Talathi
सुशांत प्रताप खराडे
First seen
13h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026 लिहुन देणार:- प्रभाराणी राजेंद्रकुमार अग्रवाल च्या तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता सक्षम प्राधिकारी तथा जिल्हा उप निबंधक शिरीष कुलकर्णी व त्यांच्याकडील आदेश क्र. जा.क्र./जिउनी/पालघर/ममाहस/अगरवाल इंडस्ट्रीयल प्रिमायसेस को ऑप हौ सो लि/11(3)/1615/सन 2023 दिनांक 17/10/2023 कलम 88 अन्वये(खाता क्रमांक1) यांचे गट/सर्व्हे क्रमांक48, बिगरशेती क्षेत्र 20.2000 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 20.2000 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : अगरवाल इंडस्ट्रीयल प्रिमायसेस को ऑप हौ सो लि. (खाता क्रमांक :-2027)गट/सर्व्हे क्रमांक 48 बिगरशेती क्षेत्र 20.2000 आर.चौ.मी यांना मा. सह दुय्यम निंबधक वसई 2 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 19965/2023, दिनांक 07/11/2023 प्रमाणे रक्कम रुपये 0 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सक्षम प्राधिकारी तथा जिल्हा उप निबंधक शिरीष कुलकर्णी व त्यांच्याकडील आदेश क्र. जा.क्र./जिउनी/पालघर/ममाहस/अगरवाल इंडस्ट्रीयल प्रिमायसेस को ऑप हौ सो लि/11(3)/1615/सन 2023 दिनांक 17/10/2023 सदर दस्ताबाबत यापुर्वी फेरफार क्र. 2164, दि. 13/01/2024 रोजी नोंद घेण्यात आली होती. सदर नोंदीबाबत हरकत आल्याने तक्रार रजिस्टर 25/2024, दि. 05/06/2024 अन्वये रद्द करणेत आला आहे. सदर जमिनीची मोजणी करुन घेऊन हद्द निश्चित करुन घेतल्यानंतर सदर दस्ताची फेरफार नोंद घ्यावी असा आदेश मा. उपविभागीय अधिकारी वसई यांचेकडील आदेश क्र. व्हीडी/आरटीएस/अपिल/नं. 54/2024, दि. 24/12/2025 असे आदेश झाले होते. त्यानुसार मा. जिल्हा अधिक्षक भूमि अभिलेख पालघर यांचेकडील क्र. भूमापण /बिलालपाडा/स.नं. 48 व पाडा/2025, दि. 17/12/2025 अन्वये मोजणी झाल्याने सदर दस्ताची फेर नोंद करण्यात आली असे.