Ferfar #2117 · सातिवली
वसई, पालघर · JSON
- Type
- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-07
- Objection until
- 2026-10-25
- Certified
- —
- Gat / Survey
- 61/2/1
- Talathi
- श्याम अ राऊत
- First seen
- 13h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 07/10/2026
लिहुन देणार:-
1) अजिव यशवंत पाटील 2) छाया अजिव पाटील 3) पद्मावती यशवंत पाटील रा. गावठण, विरार प, ता.वसई, जि.पालघर. यांचे गट/सर्व्हे क्रमांक 61/2/1 (खाता क्रमांक-519) या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे क्षेत्र 0.20.00 हे.आर.चौ.मी. यापैकी त्यांच्या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपुर्ण क्षेत्र 0.05.00 हे.आर.चौ.मी. हे त्यांनी
लिहुन घेणार :
संदीप विष्णु संखे रा. साई बाबा मंदिर, धनराज पार्क रोड, भाबोळा, वसई रोड प, ता.वसई, जि.पालघर. सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपुर्ण क्षेत्र 0.05.00 हे.आर.चौ.मी.
संमती देणारे खातेदार : अजिव यशवंत पाटील व छाया अजिव पाटील तर्फे कु.मु.म्हणून अर्चींत संजीव पाटील
यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.वसई 5 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक 13154 दिनांक:31/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 15300000 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.