सातबारा Watch

← सातिवली

Ferfar #2129 · सातिवली

वसई, पालघर · JSON

Type
खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
50/2/1/अ/2
Talathi
श्याम अ राऊत
First seen
2h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026 लिहुन देणार:- मोहम्मद शोएब शेख रा. मिरा रोड, ठाणे. यांचे गट/सर्व्हे क्रमांक 50/2/1/अ/2 खाता क्रमांक 832 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र 0.23.30 हे.आर.चौ.मी. व पो.ख. 0.00.80 हे.आर.चौ.मी. यापैकी त्यांच्या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र 0.11.65 हे.आर.चौ.मी. व पो.ख. 0.00.40 हे.आर.चौ.मी. हे त्यांनी लिहुन घेणार : अमिर हमंझा अन्सारी ,अल्लाउदिन बदरुदीन ,चौधरी अफज हुस्सैन ,जयसुख भिखुभाई कनाडीया ,धनपतराज चंदनमलजी जैन ,पुष्पकुमार दामोदर कोरोथ ,यासीन दाऊद पटेल ,वसंतीलाल गणेशलाल जैन ,विठ्ठल दिनकर काकडे ,शैलेश वल्लभजी गाला रा. सातिवली, वसई (पुर्व), ता.वसई, जि.पालघर. सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र 0.11.65 हे.आर.चौ.मी. व पो.ख. 0.00.40 हे.आर.चौ.मी. मान्यता देणार -संजरअली हमिदुल्लाह चौधरी (टिप :- जमीन विकत घेणार 1)जयसुख भिखुभाई कनाडीया 2) पुष्पकुमार दामोदर कोरोथ 3) चौधरी अफज हुस्सैन 4) अल्लाउदिन बदरुदीन 5) धनपतराज चंदनमलजी जैन यांनी ग्राम महसुल अधिकारी यांच्या कार्यालयात सादर केलेल्या प्रकरणासोबत विहीत नमुन्यातील शेतकरी पुरावा सादर केला नाही.) यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.वसई 5 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक 11766 दिनांक:23/07/2024 प्रमाणे रक्कम रुपये 6628600 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.