Ferfar #4714 · राजावली
वसई, पालघर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-06 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 131/अ
- Talathi
- प्रितेश दिनेश सुरती
- First seen
- 26h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026बाजूस दाखल केलेल्या स.नं. ची बिनशेती जमीन,
लिहुन देणार:-
मे. मारुती एंटरप्राईजेस तर्फे भागीदार विनोद एस. वैष्णव, भावना विनोद वैष्णव यांनी
जमिनीचे वर्णन
स.नं.-क्षेत्र
131/अ-101.98 आर.चौ.मी पैकी लिहून देणार यांच्या हिस्स्याचे 99.7200 आर.चौ.मी. पैकी 20.1374 आर.चौ.मी. हे
लिहुन घेणार :
अखलाक अहमद एच चौधरी ,अल्ताफ हुसेन एच चौधरी ,इफ्तेखार अहमद एच चौधरी ,हुसून बानो इकबाल हुसैन चौधरी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.वसई 6 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11227 दिनांक 05/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 11100000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव वर्दी अर्ज, सत्यप्रतिज्ञा पत्र, खरेदीदस्ताची प्रत तसेच मा. स.दु.नि वसई 4 यांचेकडील करारनामा दस्त क्र 3930/2020 दिनांक 22/10/2020 अन्वये गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.