सातबारा Watch

← राजावली

Ferfar #4732 · राजावली

वसई, पालघर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
131/ब
Talathi
प्रितेश दिनेश सुरती
First seen
22h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026बाजूस दाखल केलेल्या स.नं. ची जमीन, लिहुन देणार:- मे. मारुती एंटरप्राईजेस तर्फे भागीदार विनोद एस. वैष्णव, भावना विनोद वैष्णव यांनी, जमिनीचे वर्णन स.नं.-क्षेत्र 131/ब-1.0198 हे.आर. पैकी 0.0767 हे.आर. आणि पो.ख. 0.1000 हे.आर. हे लिहुन घेणार : धनजी मादेवा डूबारीया ,भावना धनजी डूबारीया यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.वसई 6 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11967 दिनांक 26/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 8800000 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव वर्दी अर्ज, सत्यप्रतिज्ञा पत्र, खरेदीदस्ताची प्रत तसेच मा. स.दु.नि वसई 2 यांचेकडील साठेखत दस्त क्र 7874/2024 दिनांक 12/04/2024 अन्वये गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले असे.