Ferfar #4739 · राजावली
वसई, पालघर · JSON
- Type
- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-11-03 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 117/1
- Talathi
- प्रितेश दिनेश सुरती
- First seen
- 25h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026बाजूस दाखल केलेल्या स.नं. ची जमीन,
लिहुन देणार:-
रामशरण खेमई गुप्ता तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु. दिलीप दलसुखभाई कवा यांनी
जमिनीचे वर्णन,
स.नं. क्षेत्र
117/1, 1.28.50 हे.आर. पोख. 0.06.30 हे.आर. यापैकी खाते क्र. 1482 या सामाईक खात्यातील क्षेत्र 0.01.58 हे.आर. पैकी लिहून घेणार यांचा संपूर्ण अविभाज्य हिस्सा 0.00.9297 हे.आर. एवढे क्षेत्र
लिहुन घेणार :
जिग्नेश डी. कवा ,दिलीप दलसुखभाई कवा यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.वसई 5 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक 15555 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 450000 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव वर्दी अर्ज, सत्यप्रतिज्ञापत्र, खरेदीदस्त प्रत तसेच सह. दुय्यम निबंधक 2 यांचेकडील साठेखत दस्त क्र. 2490/2022 अन्वये गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.