सातबारा Watch

← तिल्हेर

Ferfar #1395 · तिल्हेर

वसई, पालघर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
38/1/क
Talathi
रुपाली यशवंत कोळी
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026 लिहुन देणार:- सुनील बनवारीलाल पोददार रा. देपिवली (खाता क्रमांक 33) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 38/1/क, लागवडीयोग्य क्षेत्र 0.3410 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.3260 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0150 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : जितेंद्र बाळकृष्ण पाटील ,सचिन बाळकृष्ण पाटील ,सारिका समीर मोंडे , (खाता क्रमांक :-10166) गट/सर्व्हे क्रमांक 38/1/क लागवडीयोग्य क्षेत्र 0.3260 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0150 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.वसई 5 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 15516 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1300000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. नोंद: वर्दी अर्ज, सत्यप्रतिज्ञापत्र, तसेच दुय्यम निंबधक सह दु.नि.वसई 5 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 15516 दिनांक 07/10/2026 अन्वये केली असे.