Ferfar #6585 · गिरीज
वसई, पालघर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 9/1/क
- Talathi
- स्वप्नाली रा चिडगीरे
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
लिहून देणार : बॅसीन कॅथॉलिक को-ऑपरेटिव्ह बँक लि.
लिहून घेणार : रोशन मायकल लोपीस
यांनी सर्व्हे क्रमांक : 9/1/क तपशिल : प्रमाणे अपलन मायकल लोपीस यानी बॅसीन कॅथॉलिक को-ऑपरेटिव्ह बँक लि. तर्फे गॉडफ्री परेरा - यांच्या कडुन रक्कम रुपये 3000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 5000
दिनांक 16/08/2017 रोजी बसीन कॅथॉलिक को. ऑ. बँक शाखा भुईगांव चा अपलन मायकल लोपीस यांच्या नावे र.रु.3000000/- कर्ज. - 5006
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र क्र.BCCB/BHU/PMLN16दि.14/07/2026 व रिकन्व्हेन्स दस्त क्र. 10210 /2026 दि.02/07/2026 रोजीचे दस्त दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.