सातबारा Watch

← कौलार बुद्रुक

Ferfar #6653 · कौलार बुद्रुक

वसई, पालघर · JSON

Type
गहाण खत
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
1/17/1
Talathi
निता गौतम साळवे
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : गहाण खत फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 गहाणखत लिहुन घेणार : सेंट गोन्सालो गार्सिया को-ऑप. क्रेडीट सोसायटी लि., तर्फे अधिकृत प्रतिनिधी लेरॉय फलकाव गहाणखत लिहुन देणार : विनस जोजेफ परेरा रा. कौलार बुद्रुक यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.वसई 6 यांचेकडील दस्त क्रमांक 7949-2026 दिनांक 21/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1/17/1 क्षेत्र 0.0125 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विनस जोजेफ परेरा यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.