सातबारा Watch

← सालोली

Ferfar #6925 · सालोली

वसई, पालघर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-06-16
Objection until
2026-07-23
Certified
—
Gat / Survey
55/1
Talathi
तेजल आशिष जाधव
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/06/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 10/06/2026 बाजूस दाखल केलेल्या स. नं. 55/1 क्षेत्र 0.61.5 हे.आर.चौ.मी. पो.ख.0.03.5 हे.आर.चौ.मी. या जमिनीच्या खातेदार मेरी जोजेप परेरा ह्या दि. 30/11/2009 रोजी मयत झाल्या असून त्यांची वारसनोंद फेरफार क्रमांक 4643 कडे घेण्यात आली आहे.तथापि मयत मेरी जोजेप परेरा यांनी त्यांचे हयातीत वरील जमिनीपैकी 0.03.0 हे.आर.चौ.मी.जमीन मा.दुय्यम निबंधक वसई 1 यांचेकडील नोंदणीकृत मृत्यूपत्र दस्त क्र.1218/2008 दि. 2/2/2008 प्रमाणे त्यांची भाची शर्मिला अभिन परेरा यांना दिली आहे व सदर बाबत गावी फेरफार क्र 5905 दि 02/03/2020 अन्वये नोंद मंजूर आहे. परंतु सदर मृत्यूपत्रा मध्ये नमूद आहे कि सदर सन/हिन 55/1 क्षेत्र 0-65-00 हे आर मधील उर्वरित जमिनीचे दोन हिस्से करून एक हिस्सा पायस फ्रान्सिस परेरा व एक हिस्सा गॉडफ्री फ्रान्सिस परेरा यांना दिली आहे त्या बाबत फेरफार घेणे राहून गेले. करिता सदर नोंद करणेकामी गाव दप्तरी फेरफार नोंद केली असे. (नोंद- अर्जदार पायस फ्रान्सिस परेरा यांचा नोंदणीकृत मृत्यूपत्राप्रमाणे अधिकार अभिलेखात नाव दाखल करणेबाबत अर्ज व मा.तहसिलदार वसई यांचेकडील आदेश क्र.महसूल/क 1/टे 2/हक्कनोंद/कावि-566/2025 दि.16/05/2025 वरून नोंद)