Ferfar #6969 · सालोली
वसई, पालघर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 43/10/ब
- Talathi
- तेजल आशिष जाधव
- First seen
- 15h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 04/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : वेलंकनी को-ऑप. क्रेडीट सोसायटी लिमिटेड तर्फे फ्रँकलीन फिलीप सेरेजो
गहाणखत लिहुन देणार : सिबल प्राईस नुनीस रा. सालोली यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.वसई 6 यांचेकडील दस्त क्रमांक 12267-2026 दिनांक 04/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 43/10/ब क्षेत्र 0.0360 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सिबल प्राईस नुनीस यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.