सातबारा Watch

← सालोली

Ferfar #6970 · सालोली

वसई, पालघर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
22/22/ग
Talathi
तेजल आशिष जाधव
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026 लिहून देणार : बॅसीन कॅथॉलिक को. ऑ. बँक शाखा बंगली लिहून घेणार : विल्यम जोजेफ डिक्रुज, आल्फ्रेड जोजेफ डिक्रुज सर्वे नंबर 22/22/ग वरील बॅसीन कॅथॉलिक को. ऑ. बँक शाखा बंगली यांचेकडून दिनांक 20/04/2021 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 2500000/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत वर्दीअर्ज, रिकन्व्हेन्स दस्त क्र.12155/2026 व बँक यांचेकडील पत्र BCCB/BNG/HSGLN/69 दि.11/08/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.