Ferfar #6982 · सालोली
वसई, पालघर · JSON
- Type
- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 22/21
- Talathi
- तेजल आशिष जाधव
- First seen
- 10h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026
लिहुन देणार:-
माग्दालेन रेमंड कुलास , रेक्सन रेमंड कुलास, लॉरिसा रेमंड कुलास मान्यता देणार जेम्स मायकल कोलासो, ऑस्टीन फ्रान्सिस कोलासो, क्रिस्तीना सिझर परेरा यांचे (खाता क्रमांक 2635 ) सर्व्हे क्रमांक 22/21 क्षेत्र 0.34.35 हे.आर पो.ख.क्षेत्र 0.06.15 हे.आर या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे अंशतः क्षेत्र 0.0425 हे.आर हे त्यांनी
लिहुन घेणार :
अविनाश अॅन्ड्रू मिनेजिस ,स्टेफी सिझर परेरा -, (खाता क्रमांक 2635 ) सर्व्हे क्रमांक22/21 क्षेत्र 0.0425 हे.आर यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.वसई 5 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री) दस्त क्रमांक 16157/2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
नोंद - वर्दीअर्ज, नोंदणीकृत दस्त, सूची क्र. 2 व प्रतिज्ञापत्रान्वये नोंद केली असे.