Ferfar #295 · आक्टण
वसई, पालघर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड
फेरफाराचा दिनांक : 13/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026हक्कसोडपत्र लिहुन देणार:- डॉल्सी जॉन्सन फलकाव, मद्ल्यान पॉल डिमेलो, मॉनिका स्टिफन फर्नांडीस, रेक्सीना मेलरॉय लेमॉस, लिना मार्कुस आल्मेडा, शैला नॉर्मन डायस, स्मिता जॉन्सन डायस (खाता क्रमांक :- 89 ) यांचे सर्व्हे क्रमांक 10/14 पो.ख.क्षेत्र 0.0730 हे.आर (खाता क्रमांक :- 24 ) यांचे सर्व्हे क्रमांक 10/19/1 क्षेत्र 0.0250 हे.आर पो.ख. क्षेत्र 0.0100 हे.आर, सर्व्हे क्रमांक 10/23 क्षेत्र 0.0100 हे.आर पो.ख. क्षेत्र 0.0050 हे.आर,सर्व्हे क्रमांक 10/8 क्षेत्र 0.0090 हे.आर पो.ख. क्षेत्र 0.0240 हे.आर यापैकी लिहून देणार यांच्या सामाईक अविभाज्य हिश्याचे क्षेत्र हि जमिन मिळकत हे त्यांनी
हक्कसोड लिहुन घेणार:- फ्रान्सिस जॉन फर्नांडीस , वॉल्टर जॉन फर्नांडीस , स्नेहलजॉय स्टिफन फर्नांडीस यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.वसई 6 यांचे कडील दस्त क्रमांक 10467/2026 दिनांक 16/08/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुन दिले. नोंद - वर्दीअर्ज, नोंदणीकृत दस्त, सूची क्र. 2 व प्रतिज्ञापत्रान्वये नोंद केली असे.