सातबारा Watch

← आक्टण

Ferfar #303 · आक्टण

वसई, पालघर · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
12/1/ब
Talathi
तेजल आशिष जाधव
First seen
3h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026लिहुन देणार:- प्रमिला राधाकृष्ण पाटील रा. आक्टण(खाता क्रमांक134) यांचे सर्व्हे क्रमांक12/1/ब, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0380 हे.आर हे त्यांनी लिहुन घेणार : केनेथ निकोलस डिसोजा , (खाता क्रमांक :-281) सर्व्हे क्रमांक 12/1/ब लागवडीयोग्य क्षेत्र 0.0380 हे.आर यांना दुय्यम निंबधक वसई 1 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 15809/2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. नोंद - वर्दीअर्ज, नोंदणीकृत खरेदी दस्त, सुची क्र. 2 व प्रतिज्ञापत्रान्वये नोंद केली असे.