Ferfar #2605 · चंद्रपाडा
वसई, पालघर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-11-05 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 64/2/3
- Talathi
- मयुरी ल गवळी
- First seen
- 19h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 21/07/2026
फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : (कर्ज देणार ) ए यू स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड अथोराइज ऑफिसर अरगरानंद पांडे
गहाणखत लिहुन देणार : मयुर नरोत्तम म्हात्रे रा. चंद्रपाडा यांनी दुय्यम निबंधक वसई 1 यांचेकडील दस्त क्रमांक 10935-2026 दिनांक 21/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 64/2/3 क्षेत्र 0.0300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मयुर नरोत्तम म्हात्रे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.