Ferfar #2607 · चंद्रपाडा
वसई, पालघर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-11-05 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 130/2/2
- Talathi
- मयुरी ल गवळी
- First seen
- 18h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/07/2026
फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : टीजेएसबी सहकारी बँक लि. (बहुराज्यीय अनुसूचित बँक) तर्फे नियुक्त अधिकारी संजय किसन फडतरे
गहाणखत लिहुन देणार : अमित मिलन सामानी रा. चंद्रपाडा यांनी दुय्यम निबंधक वसई 1 यांचेकडील दस्त क्रमांक 11344-2026 दिनांक 30/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1485000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 130/2/2 क्षेत्र 15.8000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अमित मिलन सामानी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1485000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
को बोरोअर -मे. प्रडाको फास्टनर्स फर्म चे मालक श्री. अमित मिलन सामानी (खाता क्रमांक :- 1330) ,