Ferfar #9733 · जुचंद्र
वसई, पालघर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 319/अ/2
- Talathi
- दत्ता तुळशीराम डोईफोडे
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026
व्यवहार :- इतर अधिकारीतील दिवाणी न्यायालयातील नोंद कमी करणे कामी
बाजूस दाखल केलेल्या सर्वे नं ची जमीन गावचे कागदोपत्री ७/१२ ला मितेशकुमार बिपीनभाई जसानी यांचा नावावर असून सदर जमिनीबाबत मा.दिवाणी न्यायाधिश क. स्तर यांचेकडील रे.मु.नं.76/14 मध्ये वादी श्री ॲन्थोनी परेरा यांनी दावा दाखल केला होत्या त्या अन्वये गावी फेरफार नं ७८७७ दिनांक १०/०८/२०१५ अन्वये सर्वे नं ३१९/अ/२ च्या इतर हक्क सदरी मा.दिवाणी न्यायाधिश क. स्तर यांचेकडील रे.मु.नं.76/14 दि.10/2/2014 आदेशाप्रमाणे दावा मिळकतीवर पुढील आदेश होईस्तोवर त्र्ययस्थ व्यक्तीचे हक्क हितसबंध निर्माण करु नये बाबत मनाई हुकूम अशी नोंद करण्यात आली होती.सदर दाव्याचा निकाल हा दिनांक १३/०८/२०२६ खालील प्रमाणे झाला आहे
१) THE SUIT IS DISPOSED OFF,AS WITHDRAWN
२) COURT FEE BE REFUNDED AS PER RULE
त्या अन्वये ७/१२ च्या इतर हक्क सदरी असलेली नोंद कमी करणे कामी सदरची नोंद केली असे
सदरची नोंद मा.दिवाणी न्यायाधिश क. स्तर यांचेकडील रे.मु.नं.76/14 यांचा कडील आदेश दिनांक १३/०८/२०२६ व लगत मा तहसिलदार साहेब वसई यांचा कडील पत्र क्र महसूल./क.१/टे.२/हक्कनोंद/कावी/१०३७/२०२६ दिनांक २८/०९/२०२६ अन्वये केली असे