सातबारा Watch

← उमेळा

Ferfar #3751 · उमेळा

वसई, पालघर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
64/7
Talathi
बबन भगवान जाधव
First seen
13h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026 लिहुन देणार :- कृष्णा बाळकृष्ण कोलमेकर ,जयवंती कमळाकर कोलमेकर ,नेहार कमळाकर कोलमेकर ,हेमलता साईनाथ कोळी (खाता क्रमांक 1594) यांचे गट/सर्व्हे क्रमांक64/7, बिगरशेती क्षेत्र 5.6000 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 5.6000 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार :- साईराज को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि., (खाता क्रमांक 1618)गट/सर्व्हे क्रमांक 64/7 बिगरशेती क्षेत्र 5.6000 आर.चौ.मी यांना सक्षम प्राधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, पालघर यांचेकडील मानीव अभिहस्तांतरण प्रमाणपत्र जा.क्र.जिउनि/पालघर/ममाह्स/ साईराज को.ऑ.हौ.सो./क.11(3)/2758/सन 2026 दिनांक 09/02/2026 व दुय्यम निंबधक सह दु.नि.वसई 4 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11146 दिनांक 14/07/2026 प्रमाणे खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. (नोंद वर्दीअर्ज, प्रतिज्ञापत्र, दुय्यम निंबधक सह दु.नि.वसई 4 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11146 दिनांक 14/07/2026)