सातबारा Watch

← उमेळा

Ferfar #3754 · उमेळा

वसई, पालघर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
Certified
—
Gat / Survey
98/2
Talathi
बबन भगवान जाधव
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026 लिहुन देणार :- भालचंद्र रघुनाथ वर्तक रा. समाधान निवास, पाण्याच्या टाकीजवळ, ता.वसई, जि.पालघर. (खाता क्रमांक-1516) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 98/2 या सामाईक अविभाज्य हिश्याचे क्षेत्र 0.11.80 हे.आर.चौ.मी. यापैकी यांच्या सामाईक अविभाज्य हिश्याचे क्षेत्र 0.01.68 हे.आर.चौ.मी. हे त्यांनी हक्कसोड लिहुन घेणार :- रामचंद्र माणिक वर्तक रा. उमेळे, संवेद बंगलो, महानगरपालिका गार्डनर जवळ, उमेळे, नायगाव (प), ता.वासिया, जि.पालघर. सामाईक अविभाज्य हिश्याचे क्षेत्र 0.01.68 हे.आर.चौ.मी. कुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव : सुशांत रामचंद्र वर्तक संमती देणारे खातेदार : मान्यता देणार- सुचिता सुमित वर्तक मान्यता देणार- नीलिमा भालचंद्र वर्तक मान्यता देणार- नितीजा राहुल म्हात्रे यांना दुय्यम निबंधक जिल्हा पालघर यांचेकडील दस्त क्रमांक 12061/2026 दिनांक:27/09/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करून दिले.