Ferfar #6424 · मुळगाव
वसई, पालघर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-11-03 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 26/13
- Talathi
- श्याम अ राऊत
- First seen
- 16h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026
लिहुन देणार:-
1) मॅकमिलर जोसेफ परेरा 2) जॅकसन जोसेफ परेरा 3) कोन्सेसाव जोसेफ परेरा रा. वसई (प). (खाता क्रमांक-676) गट/सर्व्हे क्रमांक 26/13, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0287 हे.आर.चौ.मी पैकी त्यांच्या लागवडीयोग्य अविभाज्य हिश्याचे संपुर्ण क्षेत्र 0.0104 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
रॉनी रॉबर्ट जसिंटो ,शिल्पा रॉनी जसिंटो रा. ओल्ड खार वेस्ट, मुंबई. (खाता क्रमांक-356) गट/सर्व्हे क्रमांक 26/13 लागवडीयोग्य अविभाज्य हिश्याचे संपुर्ण क्षेत्र 0.0104 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
संमती देणारे खातेदार : कु. मु. म्हणून मॅकमिलर जोसेफ परेरा
यांना दुय्यम निंबधक वसई 2 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 10012 दिनांक:09/05/2024 प्रमाणे रक्कम रुपये 700000 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.