Ferfar #6426 · मुळगाव
वसई, पालघर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
श्री. फ्रँकी मार्कुस डिमेलो यांनी अर्ज दिला की, गट नं./स.नं. 42/2/3, 42/3, 42/8 व 42/10, मधिल खातेदार कै.फुलकेर फुलकेर मार्कुस डिमेलो ह्या दिनांक:28/12/2004 रोजी मयत झाल्या आहेत तथापि त्यांना असलेल्या सर्व वारसांची नावे यापुर्वीच सर्व गट नं./स.नं. वर दाखल झालेली असल्याने मयताचे नाव 7/12 वरुन कमी केले.
(नोंद :- वर्दी अर्ज व मौजे मुळगाव येथील फेरफार क्र. 3453 व 3755 अन्वये नोंद केली असे.)