Ferfar #6433 · मुळगाव
वसई, पालघर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 53/2/8
- Talathi
- श्याम अ राऊत
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
श्री. लॅन्सलॉट गब्रेल डिमेलो यांनी अर्ज दिला की स.नं./हि.नं. 53/2/8 वरील खातेदार कै. जोस्पीन गब्रेल कुटीनो ह्या दिनांक:20/02/2009 व खातेदार कै. क्लेरा गब्रेल डिमेलो ह्या दिनांक:22/07/2000 रोजी मयत झाले असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे
1) कै. जोस्पीन गब्रेल कुटीनो, मयत बहिण
1/1) लॉरेन्स जाव फरेल, नाते : भाऊ, वय : 82
1/2) विल्यम जाव फरेल. नाते : भाऊ, वय : 79
1/3) स्टॅनी जाव फरेल, नाते : भाऊ, वय : 82
2) कै. क्लेरा गब्रेल डिमेलो, मयत बहिण
2/1) लॅन्सलॉट गब्रेल डिमेलो, नाते : बहिणीचा मुलगा (भाचा), वय : 62
2/2) डॅरल गब्रेल डिमेलो, नाते : बहिणीचा मुलगा (भाचा), वय : 59
2/3) जॉयसी पिटर अंद्रात, नाते : बहिणीचा मुलगी (भाची), वय : 64
मयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नाहीत. करिता मयत व्यक्तींची नावे कमी करून वरील वारसांची नावे दाखल केली असे.
(नोंद :- वर्दी अर्ज, सत्यप्रतिज्ञापत्र, मृत्यूदाखला तसेच गाव मौजे खोचिवडे येथील फेरफार क्र. 1117 व 967 अन्वये नोंद केली असे.)