सातबारा Watch

← मुळगाव

Ferfar #6435 · मुळगाव

वसई, पालघर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
79/1/1
Talathi
श्याम अ राऊत
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 श्रीमती. लुईजा फ्रान्सिस डिमेलो यांनी अर्ज दिला कि, स.नं./हि.नं. 79/1/1 वरील खातेदार कै. फ्रान्सिस मनवेल डिमेलो हे दिनांक:04/06/2020 रोजी मयत झाले असून त्यांना वारस खालीलप्रमाणे आहेत. 1) लुईजा फ्रान्सिस डिमेलो, नाते : पत्नी, वय : 70 2) जेनी विकी डिकुना, नाते : विवा.मुलगी, वय : 37 3) जॉयसी लार्सन डिकोस्टा, नाते : विवा.मुलगी, वय : 35 4) जॅक्सन फ्रान्सिस डिमेलो, नाते : मुलगा, वय : 34 मयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नाहीत. करिता मयत व्यक्तीचे नाव कमी करून वरील वारसांची नावे दाखल केली असे. (नोंद :- वर्दी अर्ज, जबाब-पंचनामा, मृत्यूदाखला तसेच सत्यप्रतिज्ञापत्र वरून नोंद केली असे.)