Ferfar #1346 · खोचिवडे
वसई, पालघर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
श्री. लॅन्सलॉट गब्रेल डिमेलो यांनी अर्ज दिला की, स.नं./हि.नं. 53/1/अ, 54/1/1, 54/1/3, 54/2 व 54/3, मधील खातेदार कै. जोस्पीन गब्रेल कुटीनो हे दिनांक:20/02/2009 रोजी मयत झाले आहेत. तथापि त्यांना असलेल्या सर्व वारसांची नावे यापुर्वीच सर्व फेरफार क्र. 258 व 7 वर दाखल झालेली असल्याने मयताचे नाव 7/12 वरुन कमी केले.
(नोंद :- वर्दी अर्ज तसेच मौजे खोचिवडे येथील फेरफार क्र. 1117 अन्वये नोंद केली असे.)