Ferfar #575 · पाणजू
वसई, पालघर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
श्री. किशोर यादव पाटील यांनी अर्ज दिला की, स.नं ./हि.नं. 21/4, 21/6, 21/5/अ, 21/5/ब, 23/4, 24/1, मधिल खातेदार कै. ताराबाई यादव पाटील ह्या दिनांक:11/06/1996 रोजी मयत झाल्या आहेत तथापि त्यांना असलेल्या सर्व वारसांची नावे यापुर्वीच सर्व स.नं. वर दाखल झालेली असल्याने मयताचे नाव 7/12 वरुन कमी केले.