Ferfar #736 · मोरी
वसई, पालघर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 27/1
- Talathi
- योगेश यशवंत भोईर
- First seen
- 8h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 05/08/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 05/08/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026
मौजे: मोरी, ता.वसई, जि.पालघर येथील सर्व्हे क्र. २७/१ या शेतजमिनीचे सामाईक खातेदार १) सुधीर श्रीनिवास पत्राणी २) संजय गोपीनाथ कदम ३) अरुणा प्रशांत शेट्टी व ४) एशान प्रशांत शेट्टी यांनी सर्व्हे क्र. २७/१, लागवडयोग्य क्षेत्र ०.६०.०० हे.आर.चौ.मी., पोटखराब क्षेत्र ०.००.०० हे.आर.चौ.मी., एकूण क्षेत्र ०.६०.०० हे.आर.चौ.मी. या शेतजमिनीचे संपूर्ण क्षेत्र हे अ) मुनीर अहमद मोहम्मद सईद खान ब) वसिम मुनीर अहमद खान व क) मेराज मुनीर अहमद खान, तिघेही रा. वालिव, ता. वसई यांना सह. दुय्यम निबंधक वर्ग-२, वसई क्र. ५ यांच्याकडील नोंदणीकृत खरेदीखत दस्त क्र. 11764/2026, दि. ०५/०८/२०२६ अन्वये रक्कम रुपये ९९०००००/- (अक्षरी नव्याण्णव लाख रुपये मात्र) इतक्या किंमतीस विक्री केले. सदर शेतजमीन विकत घेणाऱ्या अ) मुनीर अहमद मोहम्मद सईद खान ब) वसिम मुनीर अहमद खान व क) मेराज मुनीर अहमद खान यांच्या नावांची सामाईक नोंद, त्यांनी खरेदी केलेल्या सर्व्हे क्र. २७/१, लागवडयोग्य क्षेत्र ०.६०.०० हे.आर.चौ.मी., पोटखराब क्षेत्र ०.००.०० हे.आर.चौ.मी., एकूण क्षेत्र ०.६०.०० हे.आर.चौ.मी. या शेतजमिनीच्या संपूर्ण क्षेत्रासाठी केली आहे.