Ferfar #4585 · ससुनवघर
वसई, पालघर · JSON
- Type
- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 174/1
- Talathi
- सुशिल टी मोराळे
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026
बाजूस दाखल केलेल्या स.नं. च्या जमिनीचे खातेदार लिहुन देणार:- १)अरुणा हरिचंद्र म्हात्रे २)तृप्ती परशुराम पाटील ३)शितल कृपेश पाटील ४)प्रगती जितेंद्र धुमाळ ५)अश्विनी चेतन पाटील च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु. आमिर रजा मुस्ताक कुरेशी यांचे गट/सर्व्हे क्रमांक 174/1 खाता क्रमांक 670 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे अंशतः क्षेत्र ३.८३ गुंठे म्हणजेच ३८३ चौ.मी हे यांनी
लिहुन घेणार : १)गणेश सिताराम जाधव , (खाता क्रमांक :-1146) क्षेत्र ३.८३ गुंठे म्हणजेच ३८३ चौ.मी यांना सह दुय्यम निंबधक वसई 2 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री) दस्त क्रमांक 17299 दिनांक 17/07/2025 प्रमाणे रक्कम रुपये 425000/-व सह दुय्यम निंबधक वसई 5 जिल्हा पालघर यांचेकडील साठेखत दस्त क्रमांक ७४७ दिनांक२१/०१/२०२२ प्रमाणे रक्कम रुपये 400000/- तसेच सह दुय्यम निंबधक वसई 2 जिल्हा पालघर यांचेकडील साठेखत दस्त क्रमांक 6326 दिनांक 11/04/2022 प्रमाणे रक्कम रुपये 425000/- घेऊन खरेदी दिली असे.
नोंद : वर्दी, सह दुय्यम निंबधक वसई 2 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री) दस्त क्रमांक 17299 दिनांक 17/07/2025 व सह दुय्यम निंबधक वसई 5 जिल्हा पालघर यांचेकडील साठे दस्त क्रमांक ७४७ दिनांक२१/०१/२०२२ तसेच सह दुय्यम निंबधक वसई 2 जिल्हा पालघर यांचेकडील साठे दस्त क्रमांक 6326 दिनांक 11/04/2022 च्या सांक्षांकितप्रतीवरून व प्रतिज्ञापत्रावरून नोंद ...