Ferfar #4588 · ससुनवघर
वसई, पालघर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 134/2/3
- Talathi
- सुशिल टी मोराळे
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
बाजूस दाखल केलेल्या स.नं. च्या जमिनीस लिहून देणार : जनसेवा सहकारी बँक शाखा बोरीवली यांनी
लिहून घेणार : सुरेंद्रसिंग गुरुदयालसिंग गोहोनीया यांनी सर्व्हे क्रमांक 134/2/3 जनसेवा सहकारी बँक (बोरीवली) लि. दहिसर पूर्व. यांचा र.रु. 10,00,000/- चा बोजा.फेरफार क्रमांक 3302 तसेच जनसेवा सहकारी बँक (बोरीवली) लि. यांचा र.रु.3,00,00,000/- तारण गहाण चा बोजा.3499 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र क्रमांक JSSB/DB/2/533/56/2023-24 दिनांक १५/१०/२०२६ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला असे.
नोंद : वर्दी अर्ज, बॅंकेकडील पत्र क्रमांक JSSB/DB/2/533/56/2023-24 दिनांक १५/१०/२०२६ व सत्यप्रतिज्ञापत्रावरून नोंद ...