Ferfar #15544 · विरार
वसई, पालघर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 398/1
- Talathi
- गौरव ज पारधी
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
बाजूस दाखल केलेल्या मिळकतीत मा. तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी वसई यांचे न्यायालयातील पत्र क्र.मशा/कक्ष-1/टे-1/जमीनबाब/कावि-383/2026 दि. 30/04/2026 अन्वये आदेश पारित झाले असून
स.नं. 1) 398/1 क्षेत्र 298.10.30 हे.आर.चौ.मी. यापैकी क्षेत्र 0.01.11 हे.आर.चौ.मी. पोलीस आयुक्त मिरा भाईंदर वसई विरार ह्यांना देण्यात आले आहे.
(नोंद:- मा. तहसीलदार वसई यांचेकडील पत्र क्र.मशा/कक्ष-1/टे-1/जमीनबाब/कावि-383/2026 दि. 30/04/2026 अन्वये नोंद केली असे.)