Ferfar #1542 · सोपारा
वसई, पालघर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 35/ब
- Talathi
- ऋषिकेश र चौधरी
- First seen
- 11h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026
लिहुन देणार:-
मनन निपुण ठक्कर च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु.योगिनी जे उपाध्याय रा. सोपारा(खाता क्रमांक670) यांचे गट/सर्व्हे क्रमांक35/ब, बिगरशेती क्षेत्र 3.3000 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 3.3000 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
मे. निळेमोरे लॅण्ड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन एलएलपी च्या तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता हेमंत अनंत पाटील तर्फे कु.मु.दिपक खोचरे , (खाता क्रमांक :-677)गट/सर्व्हे क्रमांक 35/ब बिगरशेती क्षेत्र 3.3000 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.वसई 4 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 15080 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1,00,00,000-०० घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
नोंद;वर्दी अर्ज,प्रतिज्ञापत्र,दुय्यम निंबधक सह दु.नि.वसई 4 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 15080 दिनांक 01/10/2026 अन्वये नोंद केली असे.