सातबारा Watch

← निळेमोरे

Ferfar #3050 · निळेमोरे

वसई, पालघर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
272/1
Talathi
शितल मकरंद ढगे
First seen
15h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026 बाजूस दाखल केलेल्या स.नं ची जमीन लिहुन देणार:- १) राजेश रमेश पाटील २) अच्छिता रत्नाकांत पाटील ३) रंजिता अजय पाटील ४) विक्रांत सुरेश घरत ५) मान्यता देणार- रमेश महादेव पाटील ६) मान्यता देणार - अरुणा महादेव पाटील उर्फ कामिनी कांचन पाटील (खाता क्रमांक 1737) त्यांनी लिहुन घेणार :- १) राजन रामचंद्र पाटील २) विशाल नारायण वझे ३) नंदकुमार अनंत पाटील ४) प्रमोद प्रभाकर शुक्ला (खाता क्रमांक :-1784) यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.वसई 6 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11398 दिनांक 11/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000 /- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. जमिनीचे वर्णन स.नं/ हि.नं क्षेत्र 272/1 , 0.40.0 हे.आर. यापैकी लिहून देणार नं. १ यांच्या अविभक्त हिश्याचे क्षेत्र 0.08.0 हे.आर आणि लिहून देणार न.2 ते 4 यांच्या अविभक्त हिश्याचे क्षेत्र 0.08.0 हे.आर असे एकूण 0.1600 हे.आर नोंद - वर्दी अर्ज ,सत्यप्रतिज्ञापत्र , सह दु.नि.वसई 6 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11398 दिनांक 11/09/2026 व सूची क्र. २ वरून केली असे.