सातबारा Watch

← मोरे

Ferfar #1956 · मोरे

वसई, पालघर · JSON

Type
खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
56/5
Talathi
शितल मकरंद ढगे
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026 लिहुन देणार:- १) अॅन्डू पिटर घोसाळ २) जानीबाई पिटर घोसाळ ३) जोजेफ पिटर घोसाळ ४) वेरोनिका पिटर घोसाळ यांचे सर्व्हे क्रमांक 56/5 खाता क्रमांक 1148 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे अंशतः क्षेत्र हे त्यांनी लिहुन घेणार : रमजान अली मोहम्मद हानीफ चौधरी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.वसई 5 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री) दस्त क्रमांक 14093 दिनांक 10/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. जमिनीचे वर्णन स.न.हि.नं क्षेत्र 56/5 , 0.21.30 पो.ख. 0.02.50 हे.आर यापैकी क्षेत्र 0.05.00 हे.आर नोंद - वर्दी अर्ज, सत्यप्रतिज्ञापत्र , सह दु.नि.वसई 5 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री) दस्त क्रमांक 14093 दिनांक 10/09/2026 व सूची क्र. २ वरून केली असे.