सातबारा Watch

← मोरे

Ferfar #1969 · मोरे

वसई, पालघर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
181, 182
Talathi
शितल मकरंद ढगे
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग शासन परिपत्रक क्रमांक एस-10/2026/प्र.क्र.170/वने-03-(फ-3) दि. २३ एप्रिल २०२६ व उप वनसंरक्षक, डहाणू वनविभाग ,डहाणू यांचे कडील जा.क्र. व./वक्षेस/प्र.क्र.२४६/११४४/२०२५-२६ दि. ०१/०७/२०२६ दिलेल्या यादी नुसार खालील वन विभागाच्या स.नं मध्ये परिशिष्ठ अ नुसार सदर नोंदी घेतल्या असे. १) स.नं - 181 क्षेत्र 47.15.00 हे.आर वनांचा प्रकार - उडलॅन्ड प्रोटेक्ट फॉरेस्ट ७/१२ वर घ्यावयाच्या नोंदी – महाराष्ट्र शासन वनविभाग संरक्षित वन इतर अधिकारातील नोंदी – केंद्र शासनाच्या मान्यतेशिवाय वनेत्तर कामास बंदी शेरा – भारतीय वन अधिनियम , १९२७ च्या कलम २९ व इतर प्रचलित कायद्यांतर्गत अंतीमत: अधिसूचित २) स.नं 182 क्षेत्र 12.77.00 हे.आर वनाचा प्रकार - रिर्झव फॉरेस्ट ७/१२ वर घ्यावयाच्या नोंदी – महाराष्ट्र शासन वनविभाग राखीव वन इतर अधिकारातील नोंदी – भारतीय वन अधिनियम , १९२७ च्या कलम २३ ची बंधने लागू केंद्र शासनाच्या मान्यतेशिवाय वनेत्तर कामास बंदी शेरा- भारतीय अधिनियम , १९२७ च्या कलम २० व इतर प्रचलित कायद्यांतर्गत अंतीमत: अधिसूचित