सातबारा Watch

← आचोळे

Ferfar #6980 · आचोळे

वसई, पालघर · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
242/1
Talathi
देवमन स सिरसाट
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026बाजूस दाखल केलेल्या स.नं ची जमीन लिहुन देणार:- राकेशकुमार कुलदिपसिंग वधावन (खाता क्रमांक 7) यांचे सर्व्हे क्रमांक 242/1, बिगरशेती क्षेत्र 68.7409 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 13.2429 आर.चौ.मी. (2) मान्यता देणार :-मे. सांझ एन्टरप्रायझेस तर्फे प्रोपा.चे मालक प्रेमनाथ दुधनाथ दुबे यांच्यामार्फत च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु.सक्षम प्राधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था पालघर तर्फे किशन रावसाहेब रत्नाळे (३) मान्यता देणार :- मे. रामकला चे मालक आशिष आर.मिश्रा एन्टरप्रायझेस यांच्यामार्फत च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु.सक्षम प्राधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था पालघर तर्फे किशन रावसाहेब रत्नाळे यांचेकडील आदेश क्र.जिउनि/पालघर/ममाहस/ सांझ संकुल को.ओप. हौ.सो.लि./क-११(३)/2064/सन २०२6 दिनांक 05/10/२०२6 हे त्यांनी लिहुन घेणार : सांझ संकुल को.ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमीटेड तर्फे चेअरमन राकेश अवधेश सिंग,ट्रेझरर पौर्णिमा चित्रक,सेक्रेटरी विवेक महेंद्रप्रसाद त्रिपाठी (खाता क्रमांक :-1837) सर्व्हे क्रमांक 242/1 बिगरशेती क्षेत्र 13.2429 आर.चौ.मी. यांना दुय्यम निंबधक वसई 3 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 19372 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. नोंद - वर्दी अर्ज , सत्यप्रतिज्ञापत्र, दुय्यम निंबधक वसई 3 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 19372 दिनांक 28/10/2026 व सुची क्र. २ वरून केली असे.