सातबारा Watch

← समेऴ

Ferfar #948 · समेऴ

वसई, पालघर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
Certified
—
Gat / Survey
44/1/क
Talathi
निता गौतम साळवे
First seen
14h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026 लिहुन देणार:- 1) शांतीनाथ बिल्डर्सचे भागीदार, तलक्षी मेघजी शहा ,दिनेश शामजी शहा च्या तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता सक्षम प्राधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक श्री. शिरीष कुलकर्णी व त्यांच्याकडील आदेश क्र. जा.क्र./जिउनि/पालघर/ममाहस/श्री शितल को ऑप हौ.सो.लि./11(3)/1062/सन 2025 दिनांक 31/07/2025 कलम 88 अन्वये सुट ,- - -रा. समेऴ (खाता क्रमांक 113) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 44/1/क, जुना स.नं. 51 पै. हिस्सा नं. 1 बिगरशेती क्षेत्र 10.8800 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 10.8800 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : 1) श्री शितल को. ऑप. हौ. सो.लि. तर्फे चेअरमन नथूलाल केरारामजी चौधरी 2) श्री शितल को. ऑप हौ.सो.लि. तर्फे सेक्रेटरी उदय यशवंत देवस्थळी , (खाता क्रमांक :-702)गट/सर्व्हे क्रमांक 44/1/क बिगरशेती क्षेत्र 10.8800 आर.चौ.मी. यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.वसई 4 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 9116 दिनांक 05/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. ( नोंद :- वर्दी अर्ज, प्रतिज्ञापत्र, सह दु.नि.वसई 4 जिल्हा पालघर यांचेकडील कन्व्हेन्स डीड दस्त क्रमांक 9116/2026 दिनांक 05/06/2026 प्रमाणे नोंद केली असे.)