सातबारा Watch

← वालीव

Ferfar #10526 · वालीव

वसई, पालघर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-07
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
69/2/2
Talathi
श्याम अ राऊत
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 07/10/2026 लिहुन देणार:- 1) अजयकुमार अेम. शोरेवाला 2) उषादेवी एच. शोरेवाला 3) वरुणादेवी आर. शोरेवाला 4) सतीशचंद्र अेम. शोरेवाला 5) सुलोचनादेवी अे. शोरेवाला रा. वसई प, ता.वसई, जि.पालघर. (खाता क्रमांक-12) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 69/2/2, बिगरशेती क्षेत्र 41.3006 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 31.2503 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : 1) मे. झेनीत इंजिनियरींग कॉर्पोरेशन तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता तर्फे भागिदार श्री. मनिष एस ग्यानी 2) मे. झेनीत इंजिनियरींग कॉर्पोरेशन तर्फे भागिदार श्री. राकेश एम झवेरी 3) मे. झेनीत इंजिनियरींग कॉर्पोरेशन तर्फे भागिदार श्री. विकास आर चावडा रा. हनुमान नगर, आकुर्ली रोड, कांदिवली पुर्व, मुंबई. (खाता क्रमांक-6165) गट/सर्व्हे क्रमांक 69/2/2 बिगरशेती क्षेत्र 31.2503 आर.चौ.मी संमती देणारे खातेदार : मान्यता देणार - राकेश अगरवाल तर्फे कु.मु.म्हणून दिपक नामदेव पाटील यांना दुय्यम निंबधक डहाणू जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8010 दिनांक:01/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 18100000 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.