Ferfar #10542 · वालीव
वसई, पालघर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-09
- Objection until
- 2026-09-26
- Certified
- —
- Gat / Survey
- 9/7/ब
- Talathi
- श्याम अ राऊत
- First seen
- 15h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 09/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 09/09/2026
लिहुन देणार:-
सतिश विरचंद शहा रा. वालीव नाका, वसई पुर्व, ता.वसई, जि.पालघर (खाता क्रमांक-1203) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 9/7/ब, बिगरशेती क्षेत्र 17.7000 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 14.9087 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
1) रॉयल हाऊस को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि. तर्फे चेअरमन श्री, विजय वर्तक, 2) रॉयल हाऊस को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि. तर्फे सेक्रेटरी श्री. माधवराव पाटील 3) रॉयल हाऊस को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि. तर्फे ट्रेझरर श्री. जितेंद्र पाटील (खाता क्रमांक-6137) गट/सर्व्हे क्रमांक 9/7/ब बिगरशेती क्षेत्र 14.9087 आर.चौ.मी
संमती देणारे खातेदार : मे. रॉयल असोसिएटस चे प्रोप्रायटर श्री. सतिश विरचंदभाई शहा
यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.वसई 6 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 10695/2026 दिनांक:21/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 0 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.