Ferfar #10562 · वालीव
वसई, पालघर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-07
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 51/10
- Talathi
- श्याम अ राऊत
- First seen
- 9h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 07/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : यूग्रो कॅपिटल लिमिटेड तर्फे अथोराइज सिग्नेचरी सिद्धार्थ बिडवे
गहाणखत लिहुन देणार : नजमा रहीम शेख रा. वालीव यांनी दुय्यम निबंधक वसई 2 यांचेकडील दस्त क्रमांक 17494-2026 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 51/10 क्षेत्र 1.0780 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नजमा रहीम शेख यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
झवेरिया रमीझ शेख (खाता क्रमांक :- ) ,