सातबारा Watch

← वालीव

Ferfar #10570 · वालीव

वसई, पालघर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-06
Objection until
2026-10-22
Certified
—
Gat / Survey
Talathi
श्याम अ राऊत
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 06/10/2026 लिहुन देणार:- चिराग जयंतीलाल मारु रा. वालीव(खाता क्रमांक2798)यांचेपासून रु 2,10000(अक्षरी - दोन लाख दहा हजार रु मात्र ) यांचे गट/सर्व्हे क्रमांक35/2/1/35/2 2/35/2 3/35/2 4, बिगरशेती क्षेत्र 2.3141 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.4637 आर.चौ.मी हे त्यांनी लिहून घेणार सुनिता लक्ष्मीचंद शर्मा यांना मा.दु. नि. वसई 3 यांचेकडील खरेदी दस्त क्र. 6526/2011 दि 09/05/2011 रोजी खरेदी खताने विकत घेतली होती परंतु 7/12 सदरी नोंद न घेता परस्पर सुनिता लक्ष्मीचंद शर्मा यांनी लिहुन घेणार : दिनेशसिंह जोगसिंह राजपुरोहित ,राजूसिंह जबरसिंह मेडतिया राजपुत - - -, (खाता क्रमांक :-6155)गट/सर्व्हे क्रमांक 35/2/1/35/2 2/35/2 3/35/2 4 बिगरशेती क्षेत्र 1.4637 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक वसई 1 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11937 दिनांक 25/10/2013 प्रमाणे रक्कम रुपये 425000(अक्षरी रु चार लाख पंचवीस हजार रु मात्र ) घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. नोंद - वर्दी अर्ज , सत्य प्रतिज्ञा पत्र ,दु. नि. वसई 3 यांचेकडील खरेदी दस्त क्र. 6526/2011 दि 09/05/2011 ,दुय्यम निंबधक वसई 1 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11937 दिनांक 25/10/2013 , सूची क्र. 2 वरून नोंद केली असे. 35/2/1/35/2 2/35/2 3/35/2 4