सातबारा Watch

← वालीव

Ferfar #10575 · वालीव

वसई, पालघर · JSON

Type
खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
97/16/2
Talathi
श्याम अ राऊत
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026 लिहुन देणार:- 1) रितेश जयप्रकाश घरत, लतिका जयप्रकाश घरत , संकेत जयप्रकाश घरत रा. मालजीपाडा, पो. ससुनवघर, नॅशनल हायवे नं. 8, वसई रोड पु., ता.वसई, जि.पालघर 2) नरेंद्र चंद्रन्ना पेडीती रा. केबिन क्रोस रोड, पूजा नगर जवळ, भाईंदर पु., ता. व जि. ठाणे यांचे गट/सर्व्हे क्रमांक 97/16/2 (खाता क्रमांक-3206) या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे क्षेत्र 0.0575 हे.आर.चौ.मी. यापैकी सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे अंशतः क्षेत्र 0.00.65 हे.आर.चौ.मी. हे त्यांनी लिहुन घेणार : 1) अब्दुल कासीम इसराइल चौधरी 2) वसीउल्लाह समीउल्लाह खान रा. मुंबई (सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे अंशतः क्षेत्र 0.00.65 हे.आर.चौ.मी.) यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.वसई 6 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1328 दिनांक:07/03/2019 प्रमाणे रक्कम रुपये 238000 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.